सौदी अरेबियावर सागरी निर्बंध
येमेन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाविरुद्ध तातडीने सागरी नाकेबंदी जाहीर केली आहे. १२ टक्के जागतिक व्यापाराचा हिस्सा १० दशलक्ष सौदीचे दैनंदिन खनिज तेल उत्पादन (बॅरल्स) ७ टक्के जागतिक तेल पुरवठा धोक्यात १०० हुथींनी…