नागपूर-मुंबई विमानसेवा सुरळीत करण्याचे आवाहन
एअर इंडियाने नागपूर आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या हवाई मार्गावरील विमान फेऱ्यांमध्ये अचानक कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे विदर्भातील उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रांमधून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंडियाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या…