बंगळुरूमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
बंगळुरूत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे माहिती तंत्रज्ञान कॉरिडॉरमधील बाह्य वर्तुळाकार रस्ता पाण्याखाली गेला. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. बाह्य वर्तुळाकार रस्त्यासह पनाथूर, बालगेरे आणि वर्थूर यांसारख्या प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचले. वाहनांच्या लांबच लांब…