व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामचे सरकारला उत्तर
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामला युझरनेम सुविधेच्या गैरवापराबाबत नोटीस पाठवली होती. टेलिग्रामने सरकारला अधिकृत उत्तर पाठवले आहे. यापूर्वी व्हॉट्सॲपनेही केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले होते. सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई सुरू केली आहे. २ प्रमुख मेसेजिंग ॲप्स (व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम) १…