जलजीवन मिशनमुळे दुष्काळ निवारणाला निधी
नागपूर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत विशेष निधी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ३,४००कोटी जलजीवन मिशन अंतर्गत मिळालेला एकूण निधी २०००कोटी केंद्र सरकारकडून प्राप्त झालेला चालू वर्षाचा हप्ता १४००कोटी राज्य सरकारने…