पर्यावरणीय कामगिरीत देशाची घसरण
जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे. येल आणि कोलंबिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताची कामगिरी चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात एकूण १७७ देशांच्या यादीत भारताला १७६ वे स्थान मिळाले असून शंभर गुणांपैकी केवळ २२.४६ गुण मिळाले…