राफेल विमान ऑस्ट्रेलियात दाखल
भारतीय हवाई दलाची अत्याधुनिक ‘राफेल’ लढाऊ विमाने ‘पिच ब्लॅक २०२६’ या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव मोहिमेत सहभागी होण्यासाठी दाखल झाली आहेत. हवाई दलाचे १२० पेक्षा अधिक वीर जवान या युद्ध सरावात प्रत्यक्ष सहभागी आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि विविध देशांच्या हवाई दलांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या…