मुलींच्या विशेष फेरीचा निकाल जाहीर
राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत विद्यार्थिनींसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालनालयाने मुलींसाठी विशेष प्रवेश फेरी राबवली असून यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या अनेक विद्यार्थिनींना नामांकित महाविद्यालयांमध्ये जागा मिळवणे सोपे झाले आहे. ५३,८२४ विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थिनींची संख्या ७९,७०६ मुलींच्या…