देशात पहिली हायड्रोजन ट्रेन धावली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही पर्यावरणपूरक रेल्वे हरियाणातील जिंद आणि सोनीपत या ८९ किलोमीटर अंतराच्या मार्गावर धावणार आहे. या सोहळ्यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. १४,७०० कोटी…