आयआयटी मुंबईत डिजिटल गव्हर्नन्स अभ्यासक्रम
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने डिजिटल परिवर्तनाच्या युगात कुशल व्यावसायिक घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाढत्या ई-शासनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने दोन वर्षांचा ऑनलाईन ‘ई-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल गव्हर्नन्स’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन हा…