भिरा गावात मुसळधार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार पुण्यानजीक असलेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तब्बल ४०७ मिलिमीटर इतक्या विक्रमी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. ४०७ मिमी भिरा येथे झालेली एकूण पावसाची नोंद ९३.८ मिमी पुण्यात जून अखेरपर्यंत झालेला एकूण पाऊस ४७% पुणे जिल्ह्यात पावसाची झालेली तूट ५…