भारत – मंगोलियात ऊर्जा क्षेत्रात भागीदारी
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून भारत आणि मंगोलिया यांच्यातील मैत्री प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा…