पाकिस्तानच्या धमकीला भारताचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या युद्ध धमकण्यांवर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानची विधाने पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सिंधू जल कराराच्या निलंबनाचा संदर्भ देत…