भारत – न्यूझीलंड मुक्त व्यापार करार
भारत आणि न्यूझीलंड देशांमधील द्विपक्षीय संबंधांना नवीन दिशा देणारा ऐतिहासिक करार पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर असून ऑकलंड शहरात दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय स्तरावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. गेल्या ४० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा असल्याने या घटनेला…