भारत – चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. पूर्व लडाखमधील तणावानंतर सुधारत असलेल्या संबंधांना गती देण्यासाठी मोदी-शी शिखर परिषदांतील करारांच्या अंमलबजावणीवर या बैठकीत भर देण्यात आला. विश्वास निर्मिती…