अकोलामार्गे दोन नव्या गाड्या धावणार
नांदेड ते मुंबई आणि देवभूमी उत्तराखंडमधील टनकपूर या महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणाऱ्या नवीन रेल्वे गाड्यांचा नियमित प्रवास सुरू झाला आहे. अकोला, वाशीम, हिंगोली आणि पूर्णा मार्गे धावणाऱ्या या गाड्यांमुळे क्षेत्रातील दळणवळण यंत्रणेला नवा वेग प्राप्त झाला आहे. ३ नवीन रेल्वे गाड्या २४ एकूण थांब्यांची संख्या…