मालवण युद्धनौका नौदलात दाखल होणार
भारतीय नौदलाच्या युद्धनौका ताफ्यात एक आधुनिक स्वदेशी लढाऊ जहाज दाखल होण्यास सज्ज झाले आहे. समुद्रातील पाणबुड्यांचा वेध घेण्याची अचूक क्षमता असलेल्या ‘आयएनएस मालवण’ या युद्धनौकेचा नौदलात समावेश केला जाणार आहे. ८० टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर २२ जुलै नौदलात दाखल होण्याची तारीख ७८ मीटर युद्धनौकेची एकूण…