भारतीय खलाशांच्या भरतीवर बंदी
केंद्र सरकारच्या सागरी प्रशासनाने भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आखाती देशांमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय खलाशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर तैनात करणे तात्काळ बंद करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व जहाजांचे मालक, व्यवस्थापक आणि भरती करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ३६ जारी केलेल्या…