भारत-दक्षिण कोरिया भागीदारी मजबूत
जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर अधिकृत दौऱ्यावर दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात समान मूल्ये आणि…