सिंधू जल करारावरून वाद
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून सिंधू जल करारावरून पाकिस्तानने भारताला थेट इशारा दिला आहे. दोन्ही देशांमधील पाण्याच्या वाटपाचा हा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने सिंधू जल करारामध्ये सुधारणा करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तानकडून ही आक्रमक…