रेल्वेचे जुलैपासून नवीन संकेतस्थळ
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचे नवे संकेतस्थळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तात्काळ तिकीट आरक्षणाच्या वेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे….