जगन्नाथ रथयात्रेत मानवतेचे दर्शन
भगवान जगन्नाथ रथयात्रेत मानवतेचे एक अभूतपूर्व दर्शन घडले आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत होता. या गर्दीत एक भाविक अचानक बेशुद्ध पडला. या गंभीर आपत्कालीन प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या लाखो भाविकांनी त्वरित सेवाभावाची भावना दाखवत रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी स्वतःहून मार्ग…