हवाईच्या ज्वालामुखीचा विक्रमी उद्रेक
अमेरिका येथील हवाई बेटावरील जगप्रसिद्ध किलाऊआ ज्वालामुखीचा ५० वा उद्रेक अत्यंत तीव्र गतीने सुरू झाला आहे. या भीषण उद्रेकामुळे संपूर्ण परिसरात ज्वालामुखीच्या राखेचे आणि वायूचे प्रचंड ढग हवेत पसरले असून हे ढग समुद्रसपाटीपासून तब्बल १८,००० फूट उंचीपर्यंत पोहोचले आहेत. १,००० फूट लाव्हारसाच्या कारंज्याची कमाल उंची…