कर्जमाफीची अट बदलली
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता ५० हजार रुपयांऐवजी थेट २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. सरकारने या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी पूर्णपणे काढून टाकल्या आहेत. ५६ लाख एकूण लाभार्थी शेतकरी ३६,५८५ कोटी एकूण कर्जमाफी रक्कम (रुपये) २ लाख सुधारित कर्जमाफी मर्यादा (रुपये) ३…