निवृत्तीनंतर घर न सोडल्यास भत्ता बंद
सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवासस्थाने रिक्त करण्याबाबत वित्त विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेवानिवृत्तीनंतरही सरकारी घरे खाली करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. निश्चित वेळेत सेवानिवासस्थान सोडले नाही, तर दंडनीय परवाना शुल्क वसूल केले जाईल. तसेच घर खाली होत नाही, तोपर्यंत सेवानिवृत्ती…