राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाचा प्रभाव वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. २४ तास हवामान अंदाज कालावधी ३ दिवस पावसाचा यलो अलर्ट कालावधी ४०-५० किमी वाऱ्याचा वेग प्रति तास…