मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा
आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : सोमवार, दिनांक ८ जून 2026. ☀️ सूर्याची वृषभातील स्थिती स्थिरता, कुटुंब व भौतिक सुखावर लक्ष केंद्रित करते. 🌙 चंद्र कुंभ राशीत, शततारका नक्षत्र सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटां पर्यंत, त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 🔴 मंगळ: सिंह…