राष्ट्रपतींचा पहिलाच मोल्दोव्हा दौरा
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मोल्दोव्हा येथे ऐतिहासिक आगमन झाले आहे. तीन युरोपीय देशांच्या अधिकृत दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून त्या मोल्दोव्हाची राजधानी चिसिनाऊ येथे दाखल झाल्या आहेत. चिसिनाऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मिहाई पोपसोई यांनी त्यांचे स्वागत केले. ३ युरोपीय देशांचा दौरा २०००…