राज्यात मान्सून अखेर पुढे सरकला
दोन आठवड्यांपासून दक्षिण कोकण आणि सोलापूरमध्ये रखडलेला मान्सून अखेर पुढे सरकला असून त्याने पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मजल मारली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागांत मान्सून दाखल होण्यासाठी वातावरण पूर्णपणे अनुकूल बनले आहे. ४८ तास मुंबईत मान्सून दाखल…