मुंबई – पुणे मार्गावर जादा एसटी
अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. या संकटसमयी प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धावून आले आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-पुणे मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण तातडीचा निर्णय घेतला आहे. २०० अतिरिक्त बस फेऱ्या ३१२ ई-शिवनेरी…