मुंबईत भव्य मीडिया केंद्राची योजना
मुंबईतील मालाड येथे जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया केंद्र उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यासाठी राज्य सरकार आणि प्रसार भारती…