मुंबई मेट्रो तीनमध्ये मोबाईल नेटवर्क
मुंबईतील भुयारी मेट्रो तीन मार्गिकेवर विस्कळीत झालेली भ्रमणध्वनी नेटवर्क सेवा अखेर पूर्ववत झाली आहे. या मार्गिकेवर संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आवश्यक ती तांत्रिक यंत्रणा उभारून ही सेवा पुन्हा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार…