धरणांची पाणी पातळी खालावली
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी पातळी खालावली आहे. सध्या केवळ बारा पूर्णांक बारा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातच मान्सून एक आठवड्याने लांबल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने धरणांमधील राखीव साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, परिस्थिती…