किकवी नदीचा पूल पाण्याखाली
त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे गणपत बारी परिसरात डोंगराचा काही भाग खचून दरड कोसळली. पिंपळद येथील किकवी नदीचा मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भीषण परिस्थितीमुळे साबरवाडी, ब्राम्हणवाडे, माळेगाव आणि दिव्याचा पाडा या ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ४८ तास सलग मुसळधार पाऊस ४ गावे…