पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणीकपात लागू
पुणे शहरातील पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. धरण क्षेत्रात पावसाने घेतलेली प्रदीर्घ विश्रांती आणि हवामान खात्याने वर्तवलेला कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. उद्या १५ जुलैपासून शहरात पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. १६.८९ टीएमसी खडकवासला धरण साखळीतील सद्य…