नवी मुंबईत जागतिक दर्जाची मेडिसिटी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जागतिक दर्जाची मेडिसिटी उभारण्यात येणार आहे. सुमारे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर ही मेडिसिटी उभारण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र शासन काही खाजगी संस्था आणि कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून दृकश्राव्य प्रणालीद्वारे या कराराचे साक्षीदार म्हणून सहभाग नोंदवला. ही…