नीट परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष नियोजन
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट देणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि तणावरहित वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित…