नीट परीक्षेचा निकाल जाहीर
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेतला गेला. या निकालात विद्यार्थ्यांचे गुण केंद्र आणि शहरांनुसार अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. ४,७५० एकूण परीक्षा केंद्रे २४ लाख परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ५७१ शहरांमध्ये परीक्षा आयोजन १०० टक्के निकालाची…