उत्तर कोरियाकडून शक्तिशाली युद्धनौकेची चाचणी
प्योंगयांग येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून उत्तर कोरियाने पाच हजार टनी युद्धनौकेची यशस्वी चाचणी घेतली आहे. सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. ५,००० टनी युद्धनौकेची एकूण वजन क्षमता २ युद्धनौकेवर बसवलेली हेलिकॉप्टर पॅड संख्या १…