पोलीस मुख्यालयासाठी ताथवडेतील जागा
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतःच्या मुख्यालयाचा साडेसात वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताथवडे येथील वीस हेक्टर भूखंड पोलीस मुख्यालयासाठी देण्यास अधिकृत मान्यता दिली असून या जागेवर आधुनिक सुविधांनी सज्ज मुख्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० हेक्टर ताथवडे…