पुण्यात गढूळ पाणीपुरवठा
पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याचा गढूळपणा कमालीचा वाढला आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाने या आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे जाहीर आवाहन केले आहे. ३५ हजार क्यूसेक पाण्याचा धरणांमधून विसर्ग ३० एनटीयू पर्वती केंद्रातील पाण्याची गढूळता २४ तास जलशुद्धीकरण…