भारत – नेपाळ द्विपक्षीय चर्चा
भारत – नेपाळ या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने नवी दिल्ली येथे राजकीय बैठक पार पडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील परस्पर सहकार्य, प्रादेशिक विकास अशा…