पुणे महापालिका शाळांसाठी महत्त्वाचा निर्णय
पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या शाळा आता केवळ नावालाच न राहता, तिथे दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिका शाळांच्या…