पुण्यात भेसळखोरांवर मुंढेंचा धडाका
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने गेल्या तीन दिवसांत पुरंदर, वडगाव शेरी आणि शिरूर परिसरात धडक कारवाया करून भेसळयुक्त आंबे, आमरस आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली…