वाघोलीमध्ये मेट्रोच्या कामाला गती
महामेट्रोने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील रामवाडी ते वाघोली या विस्तारित मार्गाच्या कामाला गती दिली आहे. या मार्गावरील चार प्रमुख स्थानकांच्या उभारणीसाठी महामेट्रोने अधिकृतपणे निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ४.८ किलोमीटर पहिल्या टप्प्याची एकूण लांबी ४ स्थानके पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानके ११.६ किलोमीटर दुमजली उड्डाणपुलाची एकूण लांबी…