पुणे रेल्वे स्थानकावर मेगा ब्लॉक
पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी चौदा जून रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यार्डातील पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा मेगा बॉल्क घेण्यात येत आहे. पुणे ते दौंड विभागातील एका महत्त्वाच्या पॉइंट जोडणीचे काम करण्यासाठी अभियांत्रिकी, संकेत प्रणाली, दूरसंचार आणि ओव्हरहेड यंत्रणेचे काम केले…