पुतीन यांचा युक्रेनशी चर्चेस नकार
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेले भीषण युद्ध थांबवण्यासाठी सध्या जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर जेलेन्स्की यांच्यासोबत कोणतीही शांतता बैठक घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. युद्धाचा शेवट करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या…