शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ
शासनाने शाळा व्यवस्थापनांना शिक्षक पदभरती प्रक्रियेसाठी तीस जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पवित्र संकेतस्थळावर रिक्त पदांच्या जाहिराती नोंदणी होते. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत संपत आल्याने शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शाळांना दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे निर्णय रिक्त पदांची अचूक माहिती अपलोड…