अवैध बाईक – टॅक्सीवर बंदी
राज्यातील अनधिकृत बाईक – टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन कडक नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियमांनुसार आता सर्व व्यावसायिक दुचाकी चालकांसाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र असणे पूर्णपणे अनिवार्य केले आहे. ४५०,००० मुंबई परिसरातील अवैध बाईक टॅक्सी संख्या ०५ रुपये प्रतिदिन…