ब्रिटनच्या पंतप्रधानांचा राजीनामा
लंडन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लेबर पार्टी अंतर्गत वाढलेला तीव्र अंतर्गत वाद, स्थानिक निवडणुकांमधील पक्षाचा पराभव या मोठ्या घडामोडींनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. लंडन येथील १० डाउनिंग स्ट्रीट या…